लातूर येथे मेस्को क्षेत्रीय कार्यालयात लिपिक पदासाठी भर्ती
लातूर येथे मेस्को क्षेत्रीय कार्यालयात लिपिक पदासाठी भर्ती
लातूर, दि. ०१ (जिमाका): जिल्ह्यातील माजी सैनिक यांनी लातूर मेस्को क्षेत्रीय कार्यालय येथे लिपिक टंकलेखक पद तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित मानधनवर भरण्यात येणार आहे. तसेच या पदासाठी सैन्य सेवेत लिपिक या कामाचा अनुभव व मराठी, इंग्लिश टायपिंग असल्यास प्राधान्य दिले जाईल.
या पदासाठी इच्छूक माजी सैनिकांनी आपल्या अर्ज व सर्व मूळ कागदपत्रांसह 5 डिसेंबर, 2025 रोजी लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे कागदपत्रे जमा करुन नाव नोंदणी करावी, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.) यांनी कळविले आहे.
****
Comments
Post a Comment