चौकशी तथा प्राधिकृत अधिकारी यांची नामतालिकासाठी अर्ज आमंत्रित
चौकशी तथा प्राधिकृत अधिकारी यांची नामतालिकासाठी अर्ज आमंत्रित
लातूर, दि. 02 : महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी तथा प्राधिकृत अधिकारी यांची नामतालिका (पॅनल) तयार करण्यासाठी सहकार खात्यातून निवृत्त झेलेले अधिकारी (वयाची 70 वर्ष पूर्ण न झालेले) , निवृत्त न्यायाधिश, वकील, चार्टर्ड अकौटंट यांच्याकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्जाचा विहित नमुना विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, लातूर विभाग, लातूर, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, लातूर आणि संबंधित जिल्ह्यातील सर्व सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात 1 एप्रिल, 2024 ते 30 एप्रिल, 2024 या कालावधीत कार्यालयीन वेळेत मिळू शकतील व भरलेली परिपूर्ण अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह उक्त कालावधीत संबंधित कार्यालयात सादर करण्यात यावेत. याबाबतची जाहिर सुचना विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे, असे सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक एस. व्ही. बदनाळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळ
Comments
Post a Comment