मोटार सायकल वाहनांकरिता एम.एच.24-सीए नवीन मालिका सुरु आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन
मोटार सायकल वाहनांकरिता एम.एच.24-सीए नवीन मालिका सुरु
आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन
लातूर, दि. 26 : परिवहनेत्तर (मोटार सायकल) संवर्गातील वाहनांकरिता एम.एच.24-सीए ही नवीन मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील आकर्षक,पसंती क्रमांक राखीव करण्यासाठी बुधवार, 27 नोव्हेंबर, 2024 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशिषकुमार अय्यर यांनी कळविले आहे.
***
Comments
Post a Comment