महाराष्ट्र दिनी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

 महाराष्ट्र दिनी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण


लातूर, दि. ३० : महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ १ मे २०२४ रोजी सकाळी ८ वाजता लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.

जिल्ह्यातील इतर शासकीय, अर्धशासकीय किंवा एखाद्या कार्यालयास, संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ आयोजित करावयाचा असल्यास त्यांनी तो १ मे रोजी सकाळी ७.१५ च्या पूर्वी किंवा सकाळी ९ च्या नंतर आयोजित करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
**** 

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित