पाठ्ययपुस्तक मंडळाकडे नोंदणीकृत पुस्तके व कागदाची वार्षिक प्रत्यक्ष साठा मोजणी असल्याने सर्व व्यवहार बंद राहतील

 

पाठ्ययपुस्तक मंडळाकडे नोंदणीकृत पुस्तके व कागदाची

वार्षिक प्रत्यक्ष साठा मोजणी असल्याने सर्व व्यवहार बंद राहतील

             *लातूर,दि.24(जिमाका):-* पाठयपुस्तक मंडळाकडे नोंदणीकृत झालेल्या सर्व मुद्रक - बांधणीकार व पुस्तक विक्रेते तसेच शैक्षणिक संस्था इत्यादींनी दि. 28 सप्टेंबर,2022 ते दि. 1 ऑक्टोबर, 2022 या कालावधीत पुस्तके व कागदाची वार्षिक प्रत्यक्ष साठा मोजणी होणार असल्याने या कालावधीत मंडळाची विभागीय भांडारे गोरेगांव, पुणे, नागपूर, औरंगाबाद, लातूर, नाशिक, कोल्हापूर, पनवेल व अमरावती येथील सर्व व्यवहार (आवक-जावक, विक्री इत्यादी) बंद राहतील, तरी सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे, भांडार व्यवस्थापक पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्र , लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास