सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांचा लातूर जिल्हा दौरा

 

                                             सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री

प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांचा लातूर  जिल्हा दौरा

 

लातूर,दि.23(जिमाका):-राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत  हे लातूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.

शनिवार  दिनांक 24 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 9.00 वाजता शासकीय विश्रामगृह लातूर येथे आगमन व मुक्कम. रविवार दि. 25 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता पक्षीय कार्यक्रम, दुपारी 12.00 वाजता उस्मानाबाद (धाराशीव) कडे प्रयाण.

 

                                                          ****

 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास