10 वी व 12 वी परीक्षेसंदर्भात विभागीय मंडळ हेल्प लाईन
लातूर,दि.17:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, भांबुर्डा, शिवाजीनगर ,पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी/ मार्च -2020 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसंदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विभागीय मंडळ, स्तरावर इयत्ता 10 वी साठी 02382-251633 व इयत्ता 12 वी साठी 02382-251733 या हेल्पलाईनवर सुरु करण्यात आलेल्या आहेत.
तरी विद्यार्थी, पालक व शाळा प्रमुखांनी आपल्या अडीअडचणी विषयी उपरोक्त दूरध्वनी क्रमांकावर व पुढील भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे, आवाहन विभागीय सचिव,यांनी केले आहे.
        लातूर- 1.दानाई एम. एस. -9422015152, 2. जाधव ए.एम.-9421379911, उस्मानाबाद- 3. कदम व्हि.के. -9423721756, 4. पांचाळ एस.एम.-9421361543, नांदेड- 5. कच्छवे बी.एम.- 9371261500, 6. कारखेडे बी.एम.- 9860912898,8669128735.

                                                 ****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्थानिक गृहप्रमुख / गृहपाल यांच्याकडे प्रवेश अर्ज भरुन सादर करावेत