मोटार सायकल वाहनांकरिता एम.एच.24-सीए नवीन मालिका सुरु आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

                                            मोटार सायकल वाहनांकरिता एम.एच.24-सीए नवीन मालिका सुरु  

आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

लातूर, दि. 26 :   परिवहनेत्तर (मोटार सायकल) संवर्गातील वाहनांकरिता एम.एच.24-सीए ही नवीन मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील आकर्षक,पसंती क्रमांक राखीव करण्यासाठी बुधवार, 27 नोव्हेंबर, 2024 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशिषकुमार अय्यर यांनी कळविले आहे.

***

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास