लातूर महानगरपालिका क्षेत्रात 24 मार्च रोजी वाईन शॉप, बिअर शॉपच्या कालावधीत वाढ
लातूर महानगरपालिका क्षेत्रात 24 मार्च रोजी
वाईन शॉप, बिअर शॉपच्या कालावधीत वाढ
लातूर, दि. 23 : होळी अथवा रंगपंचमीला वाईन शॉप (एफएल-1), बिअर शॉप (एफएल बीआर-१) या अस्थापना निर्धारित वेळेपेक्षा अधिक कालावधीमध्ये उघड्या ठेवण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार लातूर महानगरपालिका क्षेत्रातील वाईन शॉप (एफएल-1), बिअर शॉप (एफएल बीआर-१) या अनुज्ञप्ती प्रकारातील आस्थापना सुरु ठेवण्यास 24 मार्च 2024 रोजी रात्री 10.30 ते 12 वाजेपर्यंतच्या वाढीव वेळे देण्यात आल्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाने निर्गमित केले आहेत.
Comments
Post a Comment