विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांचा लातूर जिल्हा दौरा
विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांचा लातूर जिल्हा दौरा
लातूर, दि.7 (जिमाका):- महाराष्ट्र विधान परिषद
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आज, ७ मार्च २०२४ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर
येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दिनांक ७ मार्च रोजी दुपारी 12 वा. लातूर विमानतळ येथे उध्दव ठाकरे यांच्या आगमन
प्रसंगी उपस्थिती. दुपारी 12.20 वा. बुधडा
तालुका औसा. दुपारी 12.30 वा. श्री. उध्दवजी ठाकरे (जनसंवाद यात्रा) यांच्या सभेस
उपस्थिती. स्थळ-विजय मंगल कार्यालय,औसा. दुपारी 1.50 वा. लामजना
तालुका औसा, दुपारी 2.15 वा.किल्लारी तालुका औसा.
Comments
Post a Comment