लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील माथाडी, हमाल कामगारांना 2 कोटी 9 लाख रुपये दिवाळी बोहणी, पगारी रजा रक्कमेचे वाटप

  लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील माथाडी, हमाल कामगारांना

2 कोटी 9 लाख रुपये दिवाळी बोहणीपगारी रजा रक्कमेचे वाटप

        लातूर, दि.20 (जिमाका)-  सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयांतर्गत लातूर आणि उस्मानाबाद जिल्हा माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार मंडळात कामगारांना नोंदणीकृत करण्यात येते. दोन्ही जिल्ह्यातील दोन हजार 750 नोंदणीकृत हमाल कामगारांना दिवाळी बोहणी म्हणून दोन कोटी 90 लाख रुपयांचे वाटप करण्यात आलेले आहेत.

दिवाळी बोहणी व पगारी रजेच्या वाटपात मंडळाचे अध्यक्ष तथा सहाय्यक कामगार आयुक्त मंगेश झोलेसचिव तथा सरकारी कामगार अधिकारी सुधाकर कोनाळेकार्मिक अधिकारी मिलिंद राजेंद्रलेखापाल बस्वराज खानापुरे, सहाय्यक लेखापाल वामन जाधव, वरीष्ठ लिपीक गुलाब राठोड, काकासाहेब देडे, भिमाशकंर गुळवे, नितीन देशमुख यांनी कामकाज पहिले.

****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत