जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण

 

*जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात*

*अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण*

*लातूर,दि. 26 (जिमाका):* प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

औसा - रेणापूर विभागाचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांच्यासह मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

 

****  

 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत