केंद्रीय सुक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांचा लातूर जिल्हा दौरा

 केंद्रीय सुक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांचा लातूर जिल्हा दौरा  


लातूर, दि. 24 (जिमाका):  केंद्रीय सुक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे हे दिनांक 25 व 26 एप्रिल, 2023 या दोन दिवसांच्या कालावधीत लातूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल पुढील प्रमाणे राहील. 

मंगळवार , दिनांक 25 एप्रिल, 2023 रोजी सकाळी 9-00 वाजता मुंबई येथून हेलिकॉप्टरने प्रयाण, सकाळी 10-30 वाजता उदगीर जि. लातूर येथे आगमन. दुपारी 10-30 ते 12-00 वाजता उदगीर येथे राखीव. दुपारी 1-00 वाजता ता. औराद जि.  बिदरकडे (कर्नाटक) येथे आगमन, बिदर येथे मुक्काम. 

बुधवार, दिनांक 26 एप्रिल, 2023 रोजी सकाळी 9-30 वाजता बिदर येथून निघून 10-00 औराद येथे मोटारीने प्रयाण. दुपारी 3-00 वाजता औराद जि. बिदर येथून मोटारीने निघून दुपारी 4-00 वाजता उदगीर  जि. लातूर येथे आगमन. सांयकाळी 5-30 वाजता उदगीर येथून हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण. 

**

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित