​ग्रामविकास मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचा लातूर जिल्हा दौरा

 ग्रामविकास मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचा लातूर जिल्हा दौरा


लातूर, दि.30  : राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचा आज दि.30 एप्रिल रोजी अवकाळी पाऊस आणि गारपीट च्या पार्श्वभूमीवर दौरा. बेळगाव विमानतळावरून 12.30 वाजता लातूरकडे प्रयाण, दुपारी 1.30 वाजता लातूर विमानतळावर आगमन. दुपारी 2 वाजता शेतीच्या नुकसानीची पाहणी, 4 वाजता  जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी बैठक, जिल्हाधिकारी कार्यालयात 4.30 वाजता पत्रकार परिषद. सायंकाळी 5.30 वाजता लातूर विमानतळावरून नांदेडकडे प्रयाण.

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत