राज्य परिवहन महामंडळ लातूर विभागाचे उन्हाळी बस फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर · सन -2025 मध्ये 15 एप्रिल, 2025 ते 15 जून, 2025 पर्यंत जादा फेऱ्या
राज्य परिवहन महामंडळ लातूर विभागाचे
उन्हाळी बस फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर
·
सन -2025 मध्ये 15 एप्रिल, 2025 ते 15 जून, 2025 पर्यंत
जादा फेऱ्या
लातूर,दि.27,(जिमाका):- राज्य परिवहन
महामंडळ लातूर विभागामार्फत उन्हाळी गर्दीचा हंगाम सन -2025 मध्ये जादा फेऱ्या 15 एप्रिल,
2025 ते 15 जून, 2025 पर्यंत संगणकीय आरक्षणास उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. तरी प्रवाशांनी
संबंधित बस स्थानकातील आरक्षण केंद्रावर जावून किंवा आपल्या मोबाईलवरील बस रिझर्वेशन ॲपवरुन आसन
आरक्षित करावे, असे लातूर येथील राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक यांनी कळविले
आहे.
लातूर विभागातील जिल्ह्यातील बसस्थानकावरुन लांब पल्ला सुटणाऱ्या
फेऱ्यांच्या शहराचे नाव व सुटण्याच्या, परतीच्या वेळा पुढीलप्रमाणे आहेत.
लातूर
आगार - लातूर ते वल्लभनगर पहिली फेरी जाण्याची
वेळ 4-45, येण्याची वेळ 21.45 , लातूर-वल्लभनगर दुसरी फेरी जाण्याची वेळ 7-45 येण्याची
वेळ 22.45 .
उदगीर
आगार - उदगीर ते वल्लभनगर फेरीचा जाण्याची वेळ 6-30 येण्याची वेळ 4-30.
अहमदपूर
आगार- अहमदपूर ते वल्लभनगर फेरी जातानाची
वेळ 7-45 येतानाची वेळ 7-45.
निलंगा
आगार - निलंगा ते वल्लभनगर फेरीचा मार्ग अंतर 392.9 जातानाची वेळ 9-00 येतानाची वेळ
9-00.
औसा
आगार - औसा ते वल्लभनगर फेरी जातानाची वेळ 13-30 येतानाची वेळ 13-00. औसा ते बुलढाणा
फेरी जातानाची वेळ 9-00 येतानाची वेळ
9-00. औसा ते छत्रपती संभाजीनगर फेरी जातानाची वेळ 6-00 येतानाची वेळ 14-00.
तसेच राज्य परिवहन महामंडळ विभागामार्फत लांब पल्ला खालीलप्रमाणे
नियमित (बारमाही) फेऱ्या संगणकीय आरक्षणास उपलब्ध आहेत.
लातूर
आगार - लातूर ते वल्लभनगर फेरी जाण्याच्या वेळा 5-30, 6-30, 8-00, 11-00, 11-30, 14-30, 21-30, 20-30, 23-00
येण्याच्या वेळा 15-10, 17-40, 20-40, 5-10, 7-40, 12-10, 14-10, 22-30, 23-10. लातूर
ते हैद्राबाद फेरी जाण्याच्या 6-30, 12-30, 21-30 येण्याच्या वेळा 6-00, 7-00,
13-30 .लातूर ते छत्रपती संभाजीनगर फेरी जाण्याच्या वेळा 14-45,16-15,17-45,19-15 येण्याच्या
वेळा 6-30, 8-00, 9-30, 11-00 . लातूर ते जळगाव फेरीचा जाण्याच्या वेळा 20-00 येण्याच्या
वेळा 8-45. लातूर ते कोल्हापूर फेरी जाण्याच्या वेळा 8-30, 11-00, 20-30, 21-30 येण्याच्या वेळा
7-00, 8-30, 20-00, 22-30. लातूर ते पुसद फेरी जाण्याच्या वेळा 5-45,14-00 येण्याच्या
वेळा 13-30,7-00. लातूर ते मुंबई फेरी जाण्याच्या वेळा 18-15 वेळा 17-30. लातूर ते
नागपूर फेरी जाण्याच्या वेळा 8-15 येतानाची वेळा 8-15.
उदगीर
आगार - उदगीर ते वल्लभनगर फेरी जाण्याच्या वेळा 5-30, 8-10, 9-00, 11-15, 14-00,
15-30 येण्याच्या वेळा 5-30, 6-00, 6-45, 9-30, 10-30, 11-30. उदगीर ते शेगाव फेरी
जाण्याच्या वेळा 8-00 येण्याची वेळा 6-30. उदगीर ते छत्रपती संभाजीनगर फेरी जाण्याच्या
वेळा 7-30, 12-00 येण्याच्या वेळा 7-45, 9-00. उदगीर ते मुंबई फेरी जाण्याची वेळा 17-30 येण्याच्या वेळा 16-30. उदगीर
ते शिर्डी फेरी जाण्याच्या वेळा 7-00 येण्याच्या वेळा 6-45. उदगीर ते नागपूर फेरी
जाण्याची वेळ 7-15 येण्याची वेळा 7-15.
अहमदपूर
आगार - अहमदपूर ते वल्लभनगर फेरी जाण्याच्या
वेळा 6-15, 10-00, 10-45, 11-30, 12-30 येण्याच्या वेळा 8-45, 6-30, 8-00, 12-30,
13-00. अहमदपूर ते छत्रपती संभाजीनगर फेरी जाण्याच्या वेळा 6-30, 10-00 येण्याच्या वेळा 14-30, 9-45. अहमदपूर
ते मलकापूर फेरी जाण्याच्या वेळा 9-00 येण्याच्या वेळा 5-30. अहमदपूर ते पंढरपूर फेरी
जाण्याची वेळा 6-15 येण्याची वेळा 14-00. अहमदपूर ते जालना फेरी जाण्याची वेळ 7-00
येण्याची वेळ 15-00. अहमदपूर ते नागपूर फेरी जाण्याच्या वेळा 7-00, 8-00, 10-00 येण्याच्या वेळा 5-30, 6-30, 9-30.
निलंगा
आगार - निलंगा ते छत्रपती संभाजीनगर फेरी जाण्याची वेळ 8-15 येण्याची वेळ 7-30. निलंगा
ते शिर्डी फेरी जाण्याची वेळ 8-30 येण्याची वेळ 6-00.
औसा
आगार - औसा ते वल्लभनगर फेरी जाण्याच्या वेळा
8-30, 10-00 येण्याच्या वेळा 7-30, 8-30, 12-00. औसा ते अकोला फेरी जाण्याच्या वेळा
8-30, 10-00 येण्याच्या वेळा 5-30, 7-30. औसा
ते अमरावती फेरी जाण्याच्या वेळा 7-30, 9-15 येण्याच्या वेळा 4-45, 8-30. औसा ते यवतमाळ फेरी जाण्याच्या वेळा 9-00 येण्याची वेळा 5-45.
औसा ते छत्रपती संभाजीनगर फेरी जाण्याच्या वेळा 12-15, 13-00, 14-30, 16-00 येण्याच्या
वेळा 5-00, 5-45, 7-15, 8-45.
****
Comments
Post a Comment