लातूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था 21 एप्रिल रोजी कॅम्पस मुलाखात

 

लातूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था

 21 एप्रिल रोजी कॅम्पस मुलाखात

 

*लातूर दि. 13 (जिमाका):-* औद्योगिक प्रशिक्षण संस्था शिवाजी चौक लातूर येथे 21 एप्रिल 2022 रोजी दहावी वी पास व आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांचा कँम्पस इंटरव्हयु सकाळी 10.00 वाजता आयोजित केला आहे.

या मेळाव्यास लातूर जिल्ह्यातील व परीसराती नामांकित कंपन्‍यां येणार आहेत. याचा सर्व आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी यांचा जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अंशकालीन प्राचार्य, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र व्दारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था लातूर यांनी केले आहे.

 

                                               0000

 

 

 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास