राज्याचे उद्योग, खनिकर्म आणि मराठी भाषा विभाग सुभाष देसाई यांचा लातूर जिल्हा दौरा

 

राज्याचे उद्योग, खनिकर्म आणि मराठी भाषा विभाग सुभाष देसाई

 यांचा लातूर  जिल्हा दौरा

 

     लातूर,दि.21(जिमाका):- राज्याचे उद्योग, खनिकर्म आणि मराठी भाषा विभाग मंत्री सुभाष देसाई हे हे लातूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.

      शुक्रवार, दि. 22 एप्रिल 2022 रोजी सकाळी 7.00 मुंबईहून विशेष विमानाने लातूरकडे प्रयाण, 8.30 वा. लातूर येथे आगमन व मोटारीने उदगीरकडे प्रयाण, सकाळी 10.00 वाजता अभिजात मराठी भाषा दालनाचे उद्घाटन 10.30 ते 1.30  वा. उदगीर येथील 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संकेलनास उपस्थिती.

दुपारी 2.30 वा. उदगीर येथून मोटारीने लातूरकडे प्रयाण, सायं. 4.00 वा. लातूर येथे आगमन 4.15 लातूर येथून विशेष विमानाने मुंबईकडे प्रयाण.

 

                                                           0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास