केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा लातूर जिल्हा दौरा

 


केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा लातूर जिल्हा दौरा

 

लातूर दि. 14 ( जिमाका ):- भारत सरकारचे सामाजिक न्याय व सशक्तीकरण केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे गुरुवार, दिनांक 15 जून, 2023 रोजी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

गुरुवार, दिनांक 15 जून, 2023 रोजी सकाळी 6-00 वाजता शासकीय विश्रामगृह बीदर येथून उमरगा चौरस्ता मार्गे शासकीय विश्रामगृह लातूरकडे प्रयाण. 6-45 वाजता रेणापूर ता. रेणापूर जि. लातूर येथील स्वर्गीय गिरीधर तपघाळे यांच्या कुटूंबांतील सदस्यांची सांत्वनपर भेट. 7-45 वाजता स्व. श्रीमती त्रिवेणी लामतुरे यांच्या कुटुंबाची निवासस्थानी सांत्वनपर भेट. रात्री 8-15 वाजता शासकीय विश्रामगृह, लातूर येथे पत्रकार परिषद, रात्री 10-30 वाजता शासकीय विश्रामगृह, लातूर येथून रेल्वे स्टेशन लातूरकडे प्रयाण करतील.

****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत