पाठ्यपुस्तक मंडळाची विभागीय भांडारे 27 ते 30 सप्टेंबर दरम्यान राहणार बंद

 

पाठ्यपुस्तक मंडळाची  विभागीय भांडारे

27 ते 30 सप्टेंबर दरम्यान राहणार बंद

लातूर, दि.25 (जिमाका) :  दिनांक 27 ते 30 सप्टेंबर, 2024 या कालावधीत पुस्तके व कागदाची वार्षिक प्रत्यक्ष साठा मोजणी होणार असल्याने या कालावधीत मंडळाची गोरेगाव, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नाशिक, कोल्हापूर, पनवेल व अमरावती येथील विभागीय भांडारामधील व्यवहार (आवक-जावक, विक्री इत्यादी) बंद राहतील, असे पुणे पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी कळविले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत