बालगृहात दाखल मुलीच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

 बालगृहात दाखल मुलीच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन


लातूर, दि. १९ : बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार सोनाली अंबादास कडगंजे (जन्म दिनांक१० जानेवारी २०१२, वय १२ वर्षे  हिने) या बालिकेला १ एप्रिल २०२४ रोजी लातूर एमआयडीसी येथील मुलींचे निरीक्षणगृह तथा बाल गृहात दाखल करण्यात आले आहे. तिची उंची १४८ सेमी असून तिचा चेहरा लंब गोलाकार आहे. रंग सावळा आहे  शरीराने सडपातळ आहेया बालिकेचे माता-पिता,पालक  इतर नातेवाईक यांनी धम्मानंद कांबळे (जिल्हा बाल संरक्षण अधिकारी), लातूर मो.नं.: ९८२२१३७३२७ किंवा   सागर मलावडे (अधीक्षक, मुलीचे निरीक्षणगृह तथा बालगृह एमआयडीसी,लातूर) मो.नं.९७६५०६४९१७  यांच्याशी ३० दिवसांच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत