जिल्ह्यातील एस.टी. आगारांमध्ये प्रवासी राजा दिन, कामगार पालक दिनाचे आयोजन

 जिल्ह्यातील एस.टी. आगारांमध्ये

प्रवासी राजा दिन, कामगार पालक दिनाचे आयोजन

लातूर, दि. 10 (जिमाका) :   राज्य परिवहन विभागाच्या प्रत्येक आगारात 15 जुलै, 2024 पासून प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन साजरा करण्यात येत आहे.

राज्य परिवहन विभागाचे लातूर विभाग नियंत्रक हे प्रवासी राजा दिन (सकाळी 10 ते दुपारी 2 ) व कामगार पालक दिन (दुपारी 3 ते 5 ) या वेळेत साजरा करण्यासाठी  अहमदपूर येथे दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी, उदगीर येथे दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी, लातूर येथे दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी, निलंगा येथे दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी, औसा येथे दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी उपस्थित राहतील.

***** 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत