जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीची 24 सप्टेंबरला बैठक

 जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीची 24 सप्टेंबरला बैठक

 

लातूर, दि. 10 (जिमाका) :   जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीची तिमाही बैठक मंगळवार, 24 सप्टेंबर, 2024 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृह येथे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली आहे.  

ज्यांना कोणालाही शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचाराबाबत अर्ज द्यावयाचे असतील, त्यांनी आवश्यक त्या पुराव्यासह, स्वत:च्या नावाने व अचूक पत्यासह बैठकीमध्ये समितीच्या समक्ष उपस्थित राहून भ्रष्टाचारासंबंधी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

**** 

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित