कु. सविता जाधव यांच्यावरती हक्क दाखविणाऱ्या मातापिता, पालक व इतर नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

                                           कु. सविता जाधव यांच्यावरती हक्क दाखविणाऱ्या

मातापिता, पालक व इतर नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन  

लातूर,दि.18 (जिमाका)-  बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार कु. सविता बंडू जाधव (जन्म दिनांक  २५ जानेवारी, २०१० वय १४ वर्षे ०६ महिने) हीला १८ जानेवारी, २०२४ रोजी सेवालय, मुला-मुलींचे बालगृह, हासेगाव, लातूर येथे दाखल करण्यात आले आहे.  रंग गोरा चेहरा लंब गोलाकार, उंची ४ फूट ७ इंच,  शरीराने सडपातळ व तिच्या उजव्या तळहातावर तीळ आहे.  

तिच्या  माता पिता, पालक व इतर नातेवाईक यांनी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, लातूर येथील धमानंद कांबळे  (मो.नं. ९८२२१३७३२७ ), सेवालय मुला-मुलींचे बालगृह हासेगाव ता. लातूर अधीक्षक रचना बापटने (मो.नं.९०९६९२५२२९) यांच्याशी बातमी प्रसिध्द झाल्यापासून 30 दिवसाच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

***   




Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत