लातूर येथे मेस्को क्षेत्रीय कार्यालयात लिपिक पदासाठी भर्ती

लातूर येथे मेस्को क्षेत्रीय कार्यालयात लिपिक पदासाठी भर्ती लातूर, दि. ०१ (जिमाका): जिल्ह्यातील माजी सैनिक यांनी लातूर मेस्को क्षेत्रीय कार्यालय येथे लिपिक टंकलेखक पद तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित मानधनवर भरण्यात येणार आहे. तसेच या पदासाठी सैन्य सेवेत लिपिक या कामाचा अनुभव व मराठी, इंग्लिश टायपिंग असल्यास प्राधान्य दिले जाईल. या पदासाठी इच्छूक माजी सैनिकांनी आपल्या अर्ज व सर्व मूळ कागदपत्रांसह 5 डिसेंबर, 2025 रोजी लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे कागदपत्रे जमा करुन नाव नोंदणी करावी, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.) यांनी कळविले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास