महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी, बारावी परीक्षेसाठी हेल्पलाईन सुरु

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत

दहावी, बारावी परीक्षेसाठी हेल्पलाईन सुरु

लातूर, दि. 15 (जिमाका): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च, 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसंदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. इयत्ता दहावीसाठी 02382-251633 आणि इयत्ता बारावीसाठी 02382-251733 हे हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात आले आहेत.

 

सहसचिव फडके एम.सी. (मो. क्र. 9421030710), सहा.सचिव कुंभार ए. आर. (मो. क्र.  9405077991) तसेच उच्च माध्यमिकसाठी डुकरे एन. एन. (मो. क्र. 8379072565), राठोड ए. सी. (मो. क्र. 8329471523) यांची तर माध्यमिकसाठी चवरे ए.पी. (मो. क्र. 9421765683), बिराजदार आर. ए. (मो. 9892778841) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विद्यार्थी, पालक व शाळाप्रमुखांनी आपल्या अडीअडचणी विषयी या दुरध्वनी क्रमांकावर व खालील भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

लातूर जिल्ह्यासाठी वारद जे. एम. (मो. क्र. 9850695303), दानाई एम. एस.- (मो. क्र. 9422015152), जाधव ए. एम.- (मो. क्र. 9421379911), वांगस्कर एम.एन. (मो. क्र. 9420872884), जाधव डी.डी. (मो. क्र. 9923677078), नांदेड जिल्ह्यासाठी कच्छवे बी. एम. (मो. क्र. 9371261500), कारखेडे बी.एम. (मो. क्र. 9860912898), सोळंके पी.जी. (मो. क्र. 9860286857), पाटील बी.एच. (मो. क्र.  9767722071), उस्मानाबाद जिल्ह्यासाठी कदम व्ही. के. (मो.क्र. 9423721756), श्रीमती चंदनशिवे एस. जे. (मो. क्र. 9518304556, 9527296605), पांचाळ एस. एम. (मो. क्र. 9421359840) यांच्याशी संपर्क साधावा, असे लातूर विभागीय विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी कळविले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु