कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा लातूर जिल्हा दौरा

 कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा लातूर जिल्हा दौरा

लातूर, दि. 05 (जिमाका) : राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2023 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

कृषिमंत्री ना. मुंडे यांचे 6 ऑक्टोबर रोजी सोनके (जि. सोलापूर) येथून सायंकाळी 6 वाजता मोटारीने औसा तालुक्यातील लोदगा येथे आगमन होईल. लोदगा येथील बांबू टिश्यू कल्चर लॅब व बांबू फर्निचर युनिटची ते पाहणी करतील. सायंकाळी 7 वाजता मोटारीने अहमदनगरकडे प्रयाण करतील.

*****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत