अहमदनगर येथील आर्मड कोर सेंटरमध्ये 26 नोव्हेंबर रोजी माजी सैनिक मेळावा

                                                  अहमदनगर येथील आर्मड कोर सेंटरमध्ये

26 नोव्हेंबर रोजी माजी सैनिक मेळावा

लातूर, दि. 22  (जिमाका) : अहमदनगर येथील आर्मड कोर सेंटर आणि स्कूल येथे माजी सैनिक, वीर नारी व त्यांच्या कुटुंबियांच्या अडीआडचणी सोडविण्याकरिता व विविध कामात सहकार्य करण्यासाठी रविवार, 26 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेळावा आयोजित केला आहे.

लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त माजी सैनिक, वीर नारी व त्यांच्या कुटुंबियानी या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आहवान जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (नि.) शरद पांढरे यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास