लातूर जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र वितरणास प्रारंभ · लातूर उपविभागीय कार्यालयात प्रातिनिधिक स्वरुपात वितरण

 लातूर जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र वितरणास प्रारंभ

·         लातूर उपविभागीय कार्यालयात प्रातिनिधिक स्वरुपात वितरण


लातूर
दि. 3 (जिमाका) : शासकीय अभिलेखांच्या तपासणीमध्ये कुणबी नोंदी आढळलेल्या कुटुंबांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही जलद गतीने करण्याचे आदेश शासनामार्फत देण्यात आले आहेत. त्यानुसार तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सर्व उपविभागीय अधिकारी दिले आहेत. त्यानुसार लातूर उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात भिसे वाघोली येथील ग्रामस्थांना कुणबी प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

तहसीलदार सौदागर तांदळे यांच्यसह अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

*****



Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास