रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार शेतकऱ्यांना 15 जानेवारीपर्यंत नांव नोंदविता येणार

 

रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना

कर्जदार शेतकऱ्यांना 15 जानेवारीपर्यंत नांव नोंदविता येणार

लातूर, दि.7 :-  प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत रब्बी हंगाम 2024 साठी शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी 15 जानेवारी, 2025 पर्यंत नोंदणीकरता येणार आहे. शेतकऱ्यांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता कर्ज खाते असलेल्या बँक शाखेत विहीत नमुन्यात प्रधानमंत्री पिक वमिा योजना रब्बी 23024 नोंदणीसाठी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रमेश जाधव यांनी केले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत