राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांचा ३ जानेवारीचा सुधारित लातूर दौरा

 वृत्त क्र. ०५


राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांचा ३ जानेवारीचा सुधारित लातूर दौरा

लातूर, दि. ०२ : राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर ह्या शुक्रवार, ३ जानेवारी २०२५ रोजी लातूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा सुधारित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

श्रीमती रहाटकर यांचे ३ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथून दुपारी १२.३० वाजता चाकूर येथे आगमन होईल व झरी रोडवरील श्री रवी भोसले यांच्या निवासस्थानी भेट देतील. दुपारी २ वाजता त्यांचे लातूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन होईल. याठिकाणी त्यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय व उपविभागीय अधिकारी यांची आढावा बैठक होईल. दुपारी ३.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे 'महिलांसाठी वन स्टॉप सेंटर' येथे भेट देतील. दुपारी ४.१५ वाजता श्री गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालय येथे सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील. सायंकाळी ६.३० वाजता लातूर येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.
***** 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत