सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा दौरा कार्यक्रम

 लातूर, दि. ०३ : राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे शनिवार, ४ जानेवारी २०२५ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

ना. पाटील यांचे ४ जानेवारी रोजी सकाळी ७.५५ वाजता लातूर येथे आगमन होईल व मोटारीने शिरूर ताजबंदकडे प्रयाण करतील. सकाळी ९.३० वाजता शिरूर ताजबंद येथे शिवछत्रपती नगर येथील इंद्रायणी निवास येथे आगमन व राखीव.

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत