जिल्हा कोषागार कार्यालयामार्फतशिवणी (बु) येथे वृक्षारोपण

जिल्हा कोषागार कार्यालयामार्फतशिवणी (बु) येथे वृक्षारोपण लातूर, दि. 11 (जिमाका):   लातूर येथील जिल्हा कोषागार अधिकारी यांच्या कार्यालयामार्फतशिवणी (बु) ता. औसा. जि. लातूरयेथील शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. उज्ज्वला पाटील यांच्याउपस्थितीत 905 वृक्ष लागवड करुन वृक्षारोपण करण्यात आले. यावेळीअप्पर कोषागार अधिकारी नागेश बुध्दीवंत, श्री. खोजे, मारुती गुट्टे, उपकोषागार अधिकारीअ.दि.मोरे यांच्यासमवेत तालुका व जिल्हास्तरावरील उपकोषागार कार्यालयचे अधिकारी, कर्मचारीतसेच शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तरव विद्यार्थी - विद्यार्थींनीची यावेळी उपस्थिती होती. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत