लातूर जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 62.8 मिलीमीटर पावसाची नोंद
लातूर जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 62.8 मिलीमीटर पावसाची नोंद
लातूर, दि. 28 (जिमाका): जिल्ह्यात 28 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत सरासरी 62.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये जळकोट तालुक्यात सर्वाधिक 77.7 मिलीमीटर, तर उदगीर तालुक्यात सर्वात कमी 50 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
***
Comments
Post a Comment