निवृत्तीवेतन धारकांनी हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन - जिल्हा कोषागार अधिकारी, लातूर

 

निवृत्तीवेतन धारकांनी

हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

-         जिल्हा कोषागार अधिकारी, लातूर

       लातूर,दि.27 (जिमाका):- लातूर जिल्ह्यातील कोषागार कार्यालय, लातूर यांच्या कार्यालयातून बँकेमार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतन धारकांनी व कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी 1 नोव्हेंबर 2021 रोजी हयात असले बाबतचे प्रमाणपत्र सादर करावे.

       जिल्हयातील सर्व बँकेच्या शाखेत हयात प्रमाणपत्राची यादी पाठविण्यात आली आहे. प्रत्येक निवृत्तीवेतन धारकांनी त्या यादीवर बँक अधिकाऱ्यासमोर स्वाक्षरी करण्याची दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी राधाकिसन राऊत यांनी केले आहे.

                                                                                  ***

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास