शिकाऊ उमेदवारांचा निकाल आलेला नसेल त्यांनी बीटीआरआय विभागात कागदपत्रे सादर करावीत

 

शिकाऊ उमेदवारांचा निकाल आलेला नसेल त्यांनी

बीटीआरआय विभागात कागदपत्रे सादर करावीत

 

             लातूर दि.21(जिमाका):-शिकाउ उमेदवारी योजनेतंर्गत Online घेण्यात आलेल्या परीक्षा 108 डिसेंबर 2018, 109 मे - 2019, 110 फेब्रुवारी 2020 या कालावधीत परीक्षा निकाल ऑनलाईन आलेला होता. या परीक्षेचा कोणाचा निकाल आलेला नसेल, अशा शिकाऊ उमेदवारांनी निकाल उपलब्ध्‍ होण्यासाठी खालील कागदपत्रे बीटीआरआय कार्यालयात जमा करावेत.

         आपला निकाल मिळवण्यासाठी करारपत्रे, आस्थापनेकडून मिळालेले मानधन, शिकाउ उमेदवारी प्रशिक्षण पुर्ण केलेले आस्थापनेतील हजेरीची प्रत आस्थापना स्वाक्षरीसह इ.कागदपत्रे घेवून बीटीआरआय विभागात जमा करावेत. सदर कागदपत्रे वरीष्ठ कार्यालयास त्वरीत सादर करावयाचे आहेत. असे आवाहन अंशकालीन प्राचार्य, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र व्दारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

                                                               ****

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित