स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत `हर घर तिरंगा’ हा उपक्रमात सर्व माजी सैनिक यांच्या कुटुंबाने सहभाग घ्यावा, जिल्हा सैनिक कार्यालयाचे आवाहन

 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत

`हर घर तिरंगा हा उपक्रमात सर्व माजी सैनिक यांच्या कुटुंबाने

सहभाग घ्यावा, जिल्हा सैनिक कार्यालयाचे आवाहन

 

 लातूर,दि.3(जिमाका):-भारतिय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र  शासनाच्यावतीने `हर घर तिरंगा झेंडा जनजागृती मोहिम दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

 तरी लातूर जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक / विधवा / अवलंबितानी या उपक्रमात सहभागी होवुन जनजागृती करावी, असे  आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार ढगे  यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

                                                       0000 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत