राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा लातूर जिल्हा दौरा कार्यक्रम

 

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा

लातूर जिल्हा दौरा कार्यक्रम  

*लातूर,दि.18(जिमाका):-* महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 

शुक्रवार, दिनांक 19 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10-20 वाजता पुणे विमानतळ येथून लातूर विमानतळाकडे प्रयाण करुन लातूर विमानतळ येथे 11-10 आगमन. 11-15 वाजता लातूर विमानतळ येथून मोटारीने अंबेजागाईकडे प्रयाण.  12-00 वाजता अंबाजोगाई ता. जि. बीड येथे आगमन.

शनिवार, दिनांक 20 ऑगस्ट, 2022 रोजी शासकीय विश्रामगृह, परळी जि. बीड येथून सकाळी               9-00 वाजता निघून 10-15 वाजता लातूर विश्रामगृह येथे पोहचतील. 10-15 ते 1-00 वाजतापर्यंत लातूर शासकीय विश्रामगृह येथे सैनिक कल्याण बोर्डाचे अधिकारी, रेडक्रॉस सोसायटी यांच्यासाठीची वेळ राखीव. लातूर विश्रामगृह येथून दुपारी 3-00 वाजता विमानतळाकडे प्रयाण करतील.   

****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास