सुधारित दौरा राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा लातूर जिल्हा दौरा

 

राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार

यांचा लातूर जिल्हा दौरा

 

लातूर,दि.19 (जिमाका):-राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार  हे दिनांक 21 ऑगस्ट 2022 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.

रविवार,  दिनांक 21 ऑगस्ट 2022 नांदेड  वरून लातूरमध्ये 4.30 वाजता आगमन . लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील एरंडी व जयनगर या गावाच्या शिवारातील शंखी गोगल गायच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी तेथून पुढे उमरगा ( जि.उस्मानाबाद )  तालुक्यातील कवठा या गावची पीक पाहणी आणि सेवाग्राम येथे शेतकऱ्यांशी चर्चा  तेथून सायंकाळी 6 वाजता आ.अभिमन्यू पवार यांच्या निवासस्थानी, रात्री 10.30 वाजता  लातूर- मुंबई सी.एस.एम.टी. एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.   

 

                                         000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास