केंद्रीय रेल्वे, कोळसा व खान राज्यमंत्री रावसाहेब दानवे आज लातूरात

 

केंद्रीय रेल्वे, कोळसा व खान राज्यमंत्री रावसाहेब दानवे

आज लातूरात

 

लातूर, दि.10(जिमाका): केंद्रीय रेल्वे, कोळसा व खान राज्यमंत्री श्री. रावसाहेब दानवे हे बुधवार, दिनांक 10 मे, 2023 रोजीच्या लातूर दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल पुढीलप्रमाणे राहील.

बुधवार, दिनांक 10 मे, 2023 रोजी दुपारी 1-00 वाजता भोकरदन येथून लातूरकडे प्रयाण. सांयकाळी 7-00 वाजता औसा येथील उटगे मैदानावर आयोजित आमदार अभिमन्यू पवार यांच्या मुलाचा शुभविवाह व सामुदायिक विवाह सोहळ्यास ते उपस्थित राहतील. रात्री                       9-00 रेल्वेने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.

****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास