विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार आज लातूर जिल्ह्यात

 

विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार आज लातूर जिल्ह्यात

 

लातूर, दि. ०९ (जिमाका) : महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार हे १० मे २०२३ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 

विरोधी पक्षनेते श्री. पवार यांचे १० मे रोजी सायंकाळी सहा वाजता औसा येथील उटगे मैदान येथे आगमन होईल. येथे आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत. रात्री आठ वाजता डॉ. अफसर शेख यांच्या औसा येथील तुळजापूर हायवे रोडवरील जुलेखा विला येथील निवासस्थानी त्यांचे आगमन होईल व राखीव. त्यानंतर मोटारीने प्रयाण करतील.

****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत