केंद्रीय राज्य मंत्री भगवंत खुबा आज लातूरात

 

केंद्रीय राज्य मंत्री भगवंत खुबा आज लातूरात

 

लातूर,दि.10(जिमाका): केंद्री राज्यमंत्री रसायन आणि खते नवीन आणि नुतनीकरण उर्जा भारत सरकार भगवंत खुबा हे बुधवार, दिनांक 10 मे, 2023 रोजीच्या लातूर दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल पुढीलप्रमाणे राहील.

बुधवार, दिनांक 10 मे, 2023 रोजी  11.30  वाजता बिदर (कर्नाटक), येथून मोटारीने दुपारी 1 वा.औसा येथे आगमन. दुपारी 1 ते 2 औसा येथे राखीव. दुपारी 2 वा. औसा येथून मोटारीने बिदरकडे प्रयाण करतील.

 

                                        ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत