राज्याचे सहकार, इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री अतुल सावे आज लातूरात

 

राज्याचे सहकार, इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री

अतुल सावे आज लातूरात

 

लातूर, दि.10(जिमाका):  राज्याचे सहकार, इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री अतुल सावे हे बुधवार, दिनांक 10 मे, 2023 रोजीच्या लातूर दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल पुढीलप्रमाणे राहील.

बुधवार, दिनांक 10 मे, 2023 रोजी दुपारी 12-00 वाजता मा. मंत्री महोदयांचे निवासस्थान, छत्रपती संभाजीनगर येथून वाहनाने जालना-बीड-उस्मानाबाद मार्गे लातूरकडे  प्रयाण. सांयकाळी 6-00 वाजता उटगे मैदान औसा जि. लातूर येथे आगमन व आमदान अभिमन्यु दत्तात्रय पवार यांच्या मुलाच्या शुभ विवाह कार्यक्रमास उपस्थिती. सोईनुसार उटगे मैदान, औसा जि. लातूर येथून छत्रपती संभाजी नगरकडे प्रयाण करतील.

*****

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत