राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आज लातूरात

 

राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री

राधाकृष्ण विखे-पाटील आज लातूरात

 

लातूर, दि.10(जिमाका):  राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे बुधवार, दिनांक 10 मे, 2023 रोजीच्या लातूर दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल पुढीलप्रमाणे राहील.

 बुधवार, दिनांक 10 मे, 2023 रोजी दुपारी 3-20 वाजता शिर्डी काकडी विमानतळ ता. कोपरगाव जि. अहमदनगर येथून दुपारी 3-30 वाजता विमानाने लातूर जि. लातूरकडे प्रयाण करतील. सांयकाळी 4-30 वाजता लातूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने औसा जि. लातूरकडे प्रयाण. 5-00 वाजता शासकीय विश्रामगृह, लातूर येथे आगमन व राखीव. 5-30 वाजता मोटारीने औसा जि. लातूरकडे प्रयाण. 6-00 वाजता आमदार अभिमन्यु पवार यांचे चिरंजीव ॲड. परिक्षित व चि.सौ.कां.डॉ. चेताली यांच्या शुभविवाह सोहळ्यास उटगे मैदान, औसा जि. लातूर येथे उपस्थिती. 7-00 वाजता मोटारीने लातूरकडे प्रयाण. 7-15 वाजता प्रा. प्रेरणा होणराव, प्रवक्ता भाजपा, वृंदावन सोसायटी, मुक्ताई नगर, लातूर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट व राखीव. 8-15 वाजता मोटारीने शासकीय विश्रामगृह , लातूरकडे प्रयाण. 8-30 वाजता शासकीय विश्रामगृह , लातूर येथून मोटारीने आगमन राखीव व मुक्काम करतील.

गुरुवार, तिदनांक 11 मे, 2023 रोजी सकाळी 7-30 वाजता शासकीय विश्रामगृह, लातूर येथून मोटारीने लातूर विमानतळाकडे प्रयाण. 7-50 वाजता लातूरन विमनातळ येथे आगमन व विमानाने शिर्डी जि. अहमदनगरकडे प्रयाण.

****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास