लातूर महानगरपालिका क्षेत्रात 24 मार्च रोजी वाईन शॉप, बिअर शॉपच्या कालावधीत वाढ

 लातूर महानगरपालिका क्षेत्रात 24 मार्च रोजी

वाईन शॉप, बिअर शॉपच्या कालावधीत वाढ

लातूरदि. 23 :  होळी अथवा रंगपंचमीला वाईन शॉप (एफएल-1), बिअर शॉप (एफएल बीआर-१) या अस्थापना निर्धारित वेळेपेक्षा अधिक कालावधीमध्ये उघड्या ठेवण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार लातूर महानगरपालिका क्षेत्रातील वाईन शॉप (एफएल-1), बिअर शॉप (एफएल बीआर-१) या अनुज्ञप्ती प्रकारातील आस्थापना सुरु ठेवण्यास 24 मार्च 2024 रोजी रात्री 10.30 ते 12 वाजेपर्यंतच्या वाढीव वेळे देण्यात आल्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाने निर्गमित केले आहेत.

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत