विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांचा लातूर जिल्हा दौरा

 

विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांचा लातूर जिल्हा दौरा

 

लातूर, दि.7 (जिमाका):- महाराष्ट्र विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आज, ७ मार्च २०२४ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 

दिनांक ७ मार्च रोजी दुपारी 12 वा. लातूर विमानतळ येथे उध्दव ठाकरे यांच्या आगमन प्रसंगी उपस्थिती. दुपारी 12.20 वा. बुधडा तालुका औसा. दुपारी 12.30 वा. श्री. उध्दवजी ठाकरे (जनसंवाद यात्रा) यांच्या सभेस उपस्थिती. स्थळ-विजय मंगल कार्यालय,औसा. दुपारी 1.50 वा. लामजना तालुका औसा, दुपारी 2.15 वा.किल्लारी तालुका औसा.

 

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित