पाठ्यपुस्तक मंडळाच्या विभागीय भांडाराचे व्यवहार 27 ते 31 मार्च दरम्यान राहणार बंद

 

पाठ्यपुस्तक मंडळाच्या विभागीय भांडाराचे व्यवहार 27 ते 31 मार्च दरम्यान राहणार बंद

लातूर, दि. 26 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या विभागीय भंडारामधील पुस्तके व कागदाची वार्षिक प्रत्यक्ष साठा मोजणी होणार असल्याने 27 मार्च ते 31 मार्च 2024 या कालावधीत मंडळाची गोरेगाव, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नाशिक, कोल्हापूर, पनवेल व अमरावती येथील आवक-जावक, विक्री इत्यादी सर्व व्यवहार बंदर राहणार असल्याचे पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत