निवडणूक कालावधीमध्ये जात, धर्म,भाषावार शिबिरांच्या आयोजनावर निर्बंध

 निवडणूक कालावधीमध्ये जातधर्म,भाषावार शिबिरांच्या आयोजनावर निर्बंध


लातूर
दि. 19 : जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून या काळात कसल्याही प्रकारचे जातभार्षाधार्मिक शिबिरांचेमेळाव्यांच्या आयोजनावर निर्बंध घालण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी निर्गमित केले आहेत.

लोकसभा निवडणूकीची प्रक्रिया शांततेतनिर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये लागू केलेले हे आदेश 10 मे 2024 पर्यंत लागू राहणार असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित