बेपत्ता मुलाविषयी माहिती देण्याचे आवाहन

 

बेपत्ता मुलाविषयी माहिती देण्याचे आवाहन

लातूर,दि.12 (जिमाका)- उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दाखल गु.र.नं. 72/2025 कलम 137 (2) बीएनएसमधील फिर्यादी उषाबाई भ्र. शिवकुमार डोंगरे यांनी फिर्याद दिली आहे की, त्यांचा मुलगा शुभम शिवकुमार डोंगरे (वय 13 वर्षे) व्यवसाय- शिक्षण रा. कबीर नगर, कल्पना चौक, उदगीर हा बाहेर खेळण्यासाठी गेला व तो परत आला नाही. त्यांच्या फिर्यादवरुन उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झाला आहे.  शरीरबांधा- मध्यम , रंग- सावळा, उंची-3.5 फुट, नाक- सरळ, अंगात शर्ट-गुलाबी चौकडा शाळेचा शर्ट, पँन्ट- खाकी रंगाची,  पायात- काळया रंगाचा बुट व बोलीभाषा मराठी असे त्यांचे वर्णन असून हा मुलगा आढळून आल्यास उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे अथवा मो.नं. 9657718232,9850632424 व 9764220633 वर संपर्क साधावा, आवाहन असे उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनमार्फत करण्यात आले आहे.

***

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास