औद्योगिक घटकांनी स्थानिक उमेवारांना नोकरीत प्राधान्य द्यावे

 

औद्योगिक घटकांनी स्थानिक उमेवारांना नोकरीत प्राधान्य द्यावे

लातूर, दि. 27 (जिमाका) :   महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय दिनांक 17 नोव्हेंबर, 2008 अन्वये औद्योकिग विकासाच्या लाभामध्ये स्थानिक जनतेला योग्य वाटा मिळावा, या उद्देशाने जिल्ह्यातील औद्योगिक घटकामध्ये पर्यवेक्षकीय श्रेणीत किमान 50 टक्के व पर्यवेक्षकीय व इतर श्रेणीत किमान 80 टक्के स्थानिक उमेदवारांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्याने घेण्याबाबत आदेशित केले आहे.

लातूर जिल्ह्यातील सर्व उद्योग घटक, सेवा उद्योग घटक व इतर सर्व आस्थापना यांनी वरील शासन निर्णयाप्रमाणे स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करुन देवून शासन निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी शासन निर्णयाप्रमाणे स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करुन न करता बाहेरील लोकांना रोजगार दिल्यास, त्यांच्या विरुध्द योग्य ती तरी सर्व उद्योग घटक, सेवा उद्योग घटक व इतर सर्व आस्थापनांनी या शासन निणयानुसार कार्यवाही करावी, असे जिल्हा उद्योग मित्र समिती तथा सदस्य सचिव जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी आवाहन केले आहे.

****

 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास