पालकमंत्री श्री.अमित देशमुख यांचा लातूर जिल्हा दौरा कार्यक्रम

 

पालकमंत्री श्री.अमित देशमुख यांचा

लातूर जिल्हा दौरा कार्यक्रम

लातूर,दि.26 (जिमाका):-वैद्यकीय शिक्षण व सांस्कृत्रिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री लातूर जिल्हा हे  दैऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे:-

            शुक्रवार,दिनांक 26 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 4-45 औरंगाबाद विमानतळ येथे आगमन.सायंकाळी 5-00 वाजता मोटारीने माजंरसुंबा-एडशी मार्गे लातूरकडे प्रयाण. रात्री 9-00 वाजता लातूर येथे आगमन व राखीव.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास